सौ सुनीता कल्याण भोसेकर

 एखाद्या नविन उद्योजकाला पुढे कसे नेहवयाचे ,त्याचे मनोबल कसे वाढवायाचे , त्याच्या उद्योगाला कशी चालना मिळवायची ? या सर्व गोष्टीची जाण/समज असं आमच्या सुनीता मावशीच्या अंगी आहे ....

फक्त गणित / विज्ञान  विषयात प्राविण्य असून , 

एक सर्वोत्तम , सगळ्यची *आवडती , लाडकी शिक्षिका/सून/आई/पत्नी/मुलगी/आत्या/मावशी/काकू/बहीण/सासू/आणि आता आज्जी* अश्या सर्व जवाबदऱ्या तू अगदी चोख पार पडल्यास ....

कधीही कशाची कमी कोणाला भासू दिली नाहीस ..

शाळा व घर व हि सर्व नाती तू अगदी हसत हसत पार पाडलीस...

तुझ्या या ३१ वर्ष शिक्षिका ह्या रोलची सांगता (निरोप) आहे,

खूप छान वाटत आहे एवढं प्रमाणिकपणे तू तुझी कार्य उत्तम रितींने हॅण्डल केलेस ....

तुझ्या गोड हास्य व भरपूर उत्साह याने तू खूप जणांना आपलेसे केल आहेस , 

असो माझ्या लिखाणाला स्वल्पविराम देतो ...

तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!💐

-शब्दाकांन 

(श्रीपाद संजय वैद्य , परंडा)


Comments